संगमेश्वर कॉलेजचे मैदानी स्पर्धेमध्ये 18 मेडल




         क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर आयोजित शालेय शहर स्तर मैदानी स्पर्धेमध्ये संगमेश्वर कॉलेजच्या  खेळाडूंनी विविध प्रकारात 18 मेडल पटकावले

         यामध्ये यश साळुंखे 110 हार्डल्स प्रथम ,चारशे हार्डलस तृतीय ,चारशे रिले प्रथम, शंभर रिले द्वितीय, मंथन जूटलिंगे  400 हर्डल्स द्वितीय चारशे रिलेप्रथम 110 हार्डलस द्वितीय ,गोसदेव काळे 800 मीटर 1500 मीटर धावणे प्रथम 400 रिले प्रथम,  सिकंदर बिराजदार चारशे रिले प्रथम,  ओंकार घोडके हाय जंप ट्रिपल जंप प्रथम , तेजस पवार हॅमर थ्रो प्रथम

मुलींमध्ये पुनम उपासे लॉंग जंप प्रथम 100 रिले तृतीय, प्राची भरले 100 रिले तृतीय, प्रियंका तलवार 100मी. हार्डलस प्रथम, निकिता कुलकर्णी बांबू उडी प्रथम, वैभवी धोत्रे गोळा फेक तृतीय, समृद्धी बनसोडे थाळी फेक द्वितीय, , रक्षिता घुगरे 400 हर्डलस द्वितीय, नर्गिस उस्ताद 100 रिले तृतीय असे एकूण सर्व खेळाडूंनी 18 पथके मिळवले

        या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद चव्हाण ,शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.संतोष खेंडे, प्रा. विक्रांत विभुते व प्रा.शरणबसवेश्वर वांगी यांचे मार्गदर्शन लाभले.

       या खेळाडूंना श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन  धर्मराज काडादी ,सचिवा ज्योती  काडादी, प्राचार्य  डॉ .ऋतुराज बुवा, उपप्रचार्य प्रा.प्रसाद कुंटे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले

फोटोओळी 

 प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा ,उप प्राचार्य  प्रसाद कुंटे, उपप्रचार्य सुहास पुजारी ,शारीरिक शिक्षण संचालक डॉ .आनंद चव्हाण ,शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा. संतोष खेंडे व प्रा. विक्रांत विभूते




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा