६७ वा महाराष्ट्र दिन संगमेश्वर कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहात

 


सोलापूर (दिनांक १  मे २०२६)  ६७  वा महाराष्ट्र दिन संगमेश्वर कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला.याप्रसंगी रात्र महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा, डॉ. उपप्राचार्य डॉ. राजकुमार मोहोरकर,कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. प्रसाद कुंटे,एनसीसीचे तुकाराम साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्र.प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.राष्ट्रगीतानंतर ' भारत माता की जय ' ही सलामी देण्यात आली. त्यानंतर प्राचार्यांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी सर्व विभागातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी  उपस्थित होते.










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमेश्वरच्या एनसीसी कॅडेटची दिल्लीतल्या थलसेना कॅम्पसाठी निवड

मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आरोग्यदायी पाऊल : हिमोग्लोबिन तपासणी

स्पर्धा परीक्षेत नियोजबद्ध अभ्यासातील सातत्य महत्वाचे - मयुरेश वाघमारे